नवी दिल्लीः जर तुम्हाला तुमच्यासाठी एक प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर 5G स्मार्टफोन खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट डील ठरू शकते. कंपनीच्या साइटवरून तुम्हाला या स्मार्टफोनवर इंस्टेंट डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर मिळते. २९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येणाऱ्या या स्मार्टफोनला खरेदी करताना तुम्ही जर यूपीआय पेमेंट द्वारे खरेदी केले तर तुम्हाला ५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. वाचाः याशिवाय, कंपनी या फोनवर २ हजार रुपयांचा इस्टेंट डिस्काउंट देत आहे. २ हजार रुपयांचा इस्टेंट डिस्काउंट साठी तुम्हाला SBI क्रेडिट कार्डवरून पेमेंट करावे लागेल. याशिवाय, कंपनीच्या वेबसाइटवर या स्मार्टफोनला तुम्ही नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन सोबत खरेदी करू शकता. वाचाः Mi 11X चे फीचर फोनमध्ये 2400x1080 पिक्सल रिजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा अमोलेड डॉट डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. ८ जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये कंपनी प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट ऑफर करीत आहे. फास्ट 5G कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये X55 मॉडेम दिले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा टेलिमायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि AI फेस अनलॉक दिले आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 4520mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ ५.१, वाय फाय ६, NavIC सोबत सर्व स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UpBCO2