नवी दिल्ली : दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे अर्थातच मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. यावेळी १ ऑगस्टला हा दिवस साजरा केला जात आहे. आपण सर्वचजण फ्रेंडशिप डे आपल्या मित्रांसोबत उत्साहात सेलिब्रेट करतो. सर्वजण एकत्र येऊन पार्टी करतात. मात्र, करोनामुळे यावर्षी सेलिब्रेशन करणे शक्य नाही. परंतु, अशावेळी , , , टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्ही मित्रांना शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही वरून मित्रांना हटके पाठवून शुभेच्छा देऊ शकता. वाचा: WhatsApp वरून पाठवा फ्रेंडशिप डे स्टीकर्स
- यासाठी सर्वात प्रथम WhatsApp चॅट उघडा.
- ज्या व्यक्तीला शुभेच्छा द्यायचा आहेत, त्याच्या चॅटबॉक्सवर जा. यानंतर टाइपिंग बॉक्समध्ये smiley आयकॉनवर क्लिक करा.
- येथे खालील बाजूला Square आयकॉन दिसेल. यानंतर + चिन्हावर गेल्यानंतर Get More Stickers वर टॅप करा.
- येथे तुम्हाला WAStickerApps इंस्टॉल करावे लागेल.
- येथे Happy Friendship Day लिहून सर्च करा. जे स्टिकर्स येतील त्यांना Add To WhatsApp करा.
- असे केल्यानंतर सर्व स्टीकर्स WhatsApp च्या आत My Stickers मध्ये उपलब्ध होतील.
- आता तुम्ही तुमच्या मित्रांना हे स्टिकर्स पाठवून फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देऊ शकता.
- यासाठी तुम्हाला Sticker Maker अॅप डाउनलोड करावे लागेल.
- त्यानंतर फ्रेंडशिप डे ची चांगली इमोजी गुगलवरून डाउनलोड करा.
- आता अॅप ओपन करून त्यातील Create a new sticker pack वर क्लिक करा.
- येथे स्टीकर पॅकला नाव द्या.
- यानंतर Add Sticker वर टॅप करून तुम्ही जो फोटो डाउनलोड केला आहे तो अपलोड करा.
- इमेजला कस्टमाइज देखील करू शकता.
- नंतर Publish Sticker Pack वर टॅप करा. हे केल्यानंतर हा पॅक WhatsApp मध्ये उपलब्ध होईल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j1Kfam