Full Width(True/False)

कुठेही न जाता स्मार्टफोनच्या मदतीने 'असे' कमवा दरमहा ५०,००० रुपये, हे Apps करतील मदत, पाहा ट्रिक्स

नवी दिल्ली. स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. हे स्मार्टफोन्स तुम्हाला पैसे मिळविण्यात देखील मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे घरी बसून पैसे मिळवू शकता. वाचा: : तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही ची मदत घेऊ शकता. उत्पन्नासाठी तुम्ही गुगलच्या ओपिनियन रिवॉर्ड्सची मदत घेऊ शकता. ओपिनियन रिवॉर्डवर, तुम्हाला केवळ एका मुद्द्यावर तुमचे मत व्यक्त करायचे आहे. यासाठी तुम्हाला पैसे मिळतील. गूगल कंपनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सर्वेक्षण करत असते . तुम्हाला फक्त या सर्वेक्षणाची अचूक उत्तरे द्यायची आहेत. हे फीचर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ते अॅक्टिव्हेट करताच तुम्हाला एक सूचना मिळेल. येथे सर्वे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एका दिवसात ५० ते ५०० रुपये मिळतात. तुम्हाला किती पैसे मिळतील हे तुमच्या सर्वेक्षणावर अवलंबून आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सर्वेक्षणातून मिळालेले पैसे गुगल रिवॉर्ड पॉइंट्समध्ये रूपांतरित करू शकता आणि तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. : तुम्ही केवळ मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करत असाल, परंतु आता तुम्ही woff रिवॉर्डद्वारे सोशल मीडियामध्ये सामील होऊन पैसे कमवू शकता. तुम्हाला फक्त बक्षिसांसाठी सोशल मीडियावर इव्हेंट तयार करायचे आहेत, जर तुमची लिंक स्वीकारली गेली तर कंपनी तुम्हाला $ ३० म्हणजेच २००० रुपये प्रति आमंत्रण बदल्यात देईल. तुम्ही तुमच्या खात्यातून पेपलद्वारे आठवड्यातून एकदा पैसे काढू शकता. Champcash: चॅम्पकॅश एक अँड्रॉइड अॅप आहे, ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती मोबाईलमध्ये काही अॅप्स इन्स्टॉल करून पैसे कमवू शकते. आपल्या मित्रांचे चॅम्पकॅश तपासा आणि त्यांना काम पूर्ण करण्यास सांगा. त्यांच्या अँड्रॉईड फोनमध्ये ८-१० अॅप्स इन्स्टॉल करा. तुम्हाला त्याचे पेमेंट लगेच मिळेल. IPoll आयपोलच्या मदतीने, तुम्ही सर्वेक्षण पूर्ण करून दररोज १०० ये १००० रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता. Google Opinion सारखे वैशिष्ट्य म्हणजे ipoll. त्याच्या मदतीने तुम्ही अतिरिक्त कमाई करू शकता. IPoll आणि Google Opinion Rewards दोन्ही एकाच प्रकारे काम करतात, पण इथे तुम्हाला Google पेक्षा जास्त पैसे मिळतात. जर तुम्ही त्यावर दररोज ५ ते १० सर्वेक्षण पूर्ण केले तर तुम्ही दरमहा ५ ते ५० हजारांपर्यंत अतिरिक्त पैसे कमवू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WFZNcr