Full Width(True/False)

Monsoon साठी बेस्ट आहे 'हे ' ५ Fitness Band, पाण्यात होणार नाही खराब , किंमत तुम्हाला परवडेल अशीच

पावसाळा सुरु आहे. आणि जसे की सगळ्यांना माहित आहे. पावसाळ्यात इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसची विशेष काळजी घ्यावी लागते.फिटनेस बॅन्ड्स देखील त्याला अपवाद नाही पावसात तुमचा फिटनेस ट्रॅकर खराब होऊ शकतो. म्हणूनच तो पावसात बाहेर जातांना परिधान करण्यापूर्वी हे सुनिश्चित करा की तो प्रतिरोधक आहे.आज आम्ही आपल्यासाठी ओप्पो, झिओमी, रियलमी यासह ५ वॉटर रेझिस्टंट फिटनेस बँड्सबद्दल माहिती घेऊन आलो आहोत जे तुम्हाला आवडतील आणि पावसाळ्यात खराब देखील होणार नाही. पावसाच्या आगमनामुळे तीव्र उष्णतेपासून आराम मिळाला आहे. परंतु, पावसात भिजणे कदाचित फिटनेस ट्रॅकरसाठी चांगले काम नसावे. या फिटनेस बँड्सच्या किमती देखील तुमच्या खिशाला परवडतील अशाच आहे. जाणून घ्या फिटनेस बॅन्ड्सबद्दल विस्तृतपणे जे पावसात किंवा पाण्यात खराब होणार नाही आणि तुमचे पैसे देखील व्यर्थ जाणार नाही. पाहा लिस्ट .

Mi Band 5
Mi Band 5

मी बॅन्ड ५ : २,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध

स्मार्ट बॅन्ड एमआय कंपनीच्या बॅन्डचा पर्याय देखील तुमच्याकडे आहे. जो नक्कीच एक अफोर्डेबल पर्याय आहे. मी बॅन्ड ५ एमआय बँड ५५ एटीएम रेटिंगसह येतो. ज्यामुळे ट्रॅकर ५० मीटर पर्यंत प्रतिरोधक बनते. यात १.१ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात हार्ट रेट सेन्सर आहे आणि हे डिव्हाईस ११ स्पोर्ट्स मोडसह येते. तुम्हाला हा स्मार्ट बँड २,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Redmi Smart Band
Redmi Smart Band

रेडमी स्मार्ट बँड: १,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध

रेडमी स्मार्ट बँड रेडमी स्मार्ट बँड वॉटर रेझिस्टंट डिझाईनसह सर्वात स्वस्त परवडणारे फिटनेस ट्रॅकर्स आहे. हा स्मार्ट बॅन्ड तुम्हाला केवळ १,३९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. रेडमी स्मार्ट बँड हृदय गती, झोपणे, खाणे इत्यादी क्रियाकलापांचे परीक्षण करते. हे ५ वेगवेगळ्या स्पोर्ट्स मोडसह येते आणि एकाच चार्जिंगवर १४ दिवसांची बॅटरी लाईफ प्रदान करण्याचा दावा करते.

Realme Band
Realme Band

रिअलमी बँड : १, ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध

रिअलमी बँडआयपी ६८ रेटिंगसह येतो जो स्मार्ट बँडला वॉटर प्रतिरोधक बनवते. १,४९९ रुपयांच्या किंमतीसह येतो. स्मार्ट रेट नोटिफिकेशन्स देणारे हार्ट रेट सेन्सर फीचर देखील युजर्सना प्रदान करतो. फिटनेस बँड Android डिव्हाइससह सुसंगत आहे आणि ०.९६ इंचाचा एलसीडी रंग डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिव्हाईस ९ स्पोर्ट्स मोड ऑफर करते आणि एकाच चार्जिंगवर ९ दिवसांच्या बॅटरी बॅकअप ऑफर करते.

Oppo Smart Band
Oppo Smart Band

ओप्पो स्मार्ट बॅन्डः २,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध

ओप्पो स्मार्ट बँड ओप्पोने यंदा भारतातला पहिला स्मार्ट बँड २,९९९ रुपयांमध्ये लाँच केला आहे. हे डिव्हाईस फिटनेस ट्रॅकर ५० मीटर पर्यंत पाणी प्रतिरोधक आहे. जे नक्कीच एक चांगले फीचर आहे. हे डिव्हाईस १२ स्पोर्ट्स मोडसह. ओप्पो स्मार्ट बॅन्डमध्ये युजर्स हृदय गती आणि एसपीओ २ पातळीचे परीक्षण करू शकतात . फिटनेस बँड १२ दिवसांचे बॅटरी बॅकअप आणि १.१ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असण्याचा दावा करतो.

OnePlus Smart Band
OnePlus Smart Band

वनप्लस स्मार्ट बॅन्ड : २,४९९ रुयांमध्ये उपलब्ध

वनप्लस स्मार्ट बॅन्डची किंमत २,४९९ रुपये आहे. वनप्लसचा स्मार्ट बँड आयपी ६८ रेटिंगसह आला आहे जो फिटनेस ट्रॅकरला वॉटर रेजिस्टेंट बनवितो. Android आणि iOS दोन्ही डिव्हाइससह सुसंगत असलेला हा बॅंड जबरदस्त आहे. वनप्लस स्मार्ट बॅन्ड हृदय गती आणि SpO2 मॉनिटर्ससह येतो. हे डिव्हाईस १३ भिन्न वर्कआउट मोड्सना सपोर्ट करते आणि १४ दिवसांचे बॅटरी बॅकअप ऑफर करण्याचा दावा देखील करते.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T9Bbas