नवी दिल्ली : भारतात गेल्या काही वर्षात ची मागणी वाढल्याचे दिसत आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी सेगमेंटमध्ये एंट्री करत एक-दोन वर्षात मार्केटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. Mi, , , , , Infinix, TCL सह अनेक कंपन्यांनी स्वस्त आणि चांगले स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केले आहे. वाचाः जर तुम्ही ५५ इंच, ५० इंच, ४३ इंच, ४० इंच आणि ३२ इंच मॉडेलमध्ये चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर OnePlus Smart TV च्या अनेक मॉडेल्सला आणि वरून डिस्काउंटसह खरेदी करू शकता. ही काय आहे जाणून घेऊया. ३२ आणि ४० इंच मॉडेलची किंमत आणि फीचर्स Amazon वर OnePlus 32 inch Y Series HD Ready LED Smart Android TV 32Y1 ला तुम्ही काळ्या रंगाच्या पर्यायात ४ हजार रुपये सूटसह १५,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकते. वनप्लसच्या या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओने सुसज्ज २० वॉटचा साउंड आउटपूट मिळेल. अँड्राइड टीव्ही ९.० सोबत येणाऱ्या या टीव्हीत प्ले स्टोर, गुगल असिस्टेंट, क्रोमकास्टसह अनेक फीचर्स मिळतात. वाचाः OnePlus Y Series 40 inch Full HD LED Smart Android TV ला तुम्ही फ्लिपकार्टवरून १४ टक्के सूटसह २३,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यासोबतच, एचडीएफसी कार्डवर १२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. ६० हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेट आणि २० वॉट साउंड आउटपूटच्या या टीव्हीमध्ये तुम्हाला क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टेंट सपोर्ट सारखे फीचर्स मिळतील. ४३, ५०, ५५ इंच टीव्ही मॉडेलची किंमत OnePlus 43 inch Y Series Full HD LED Smart Android TV 43Y1 तुम्हाला फ्लिपकार्टवर ब्लॅक रंगात २६,९९९ रुपयात मिळेल. टीव्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. OnePlus U1S 50 inch Ultra HD 4K LED Smart Android TV ला २० टक्के डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवरून ३९,९९० रुपयात खरेदी करता येईल. एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. OnePlus U1S 55 inch Ultra HD 4K LED Smart Android TV ला २० टक्के डिस्काउंटसह ४७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर देखील तुम्हाला अतिरिक्त सूट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AfYSOZ