Full Width(True/False)

Realme Dizo Wireless चा भारतात आज पहिला सेल, किंमत पाहा

नवी दिल्लीः रियलमीने गेल्या आठवड्यात भारतात Dizo सब-ब्रँड अंतर्गत दोन नवीन ऑडियो प्रोडक्ट्स Dizo GoPods D आणि ला भारतात लाँच केले होते. यात नेकबँड पॅटर्नचे Dizo Wireless ईयरफोन्स ला भारतात पहिल्यांदा सेल मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. सोबत भारतात नवीन डिजो ब्रँडच्या कोणत्याही प्रोडक्टचा हा पहिला सेल असणार आहे. वाचाः Dizo Wireless नेकबँड ईयरफोन्सची किंमत १४९९ रुपये आहे. इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत ग्राहक याला १२९९ रुपयांत खरेदी करू शकतात. ग्राहक याला आज ७ जुलै रोजी म्हणजेच आज दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतील. याला ब्लॅक, ब्लॅक ऑरेंज, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतील. वाचाः Dizo Wireless चे फीचर्स Dizo Wireless मध्ये 11.2mm डायनामिक ड्रायव्हर्स दिले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार युजर्स यात सिंगल चार्जमध्ये १७ तासांची बॅटरी लाइफ मिळते. तसेच यात ८८ एमएस लो लँटेसी मोड दिले आहे. सोब नेकबँड पॅटर्नच्या या नवीन ईयरफोन्समध्ये इनवायरमेंटल नॉइज कॅन्सिलेशनचा सपोर्ट सुद्धा दिला जाणार आहे. कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ५ चे सपोर्ट दिले आहे. वापर करायचा नसेल तर चिपकून राहण्यासाठी मॅग्नेट्स सुद्धा दिले आहेत. हे ईयरफोन्स वॉटर स्वेट रेसिस्टेंसाठी IPX4 रेटेड दिले आहे. या डिव्हाइसला रियल लिंक अॅपचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wnsbw6