Full Width(True/False)

Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्लान, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय १००० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः Reliance JioFiber भारतात सर्वात जास्त लोकप्रिय ब्रॉडबँड सर्विस प्रोव्हाइडर पैकी एक आहे. खूपच कमी वेळात JioFiber ने अनेक इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडरला मागे टाकले आहे. Reliance Jio ने ब्रॉडबँड (Broadban Plan) स्वस्त आणि जास्त डेटा देणारे लाँच केले आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स जिओ फायबरचे पोर्टफोलियोपैकी सर्वात जबरदस्त प्लान संबंधी माहिती देत आहोत. ग्राहकांना १९९ रुपयात १००० जीबी म्हणजेच १ टीबी डेटा दिला जातो. वाचाः Reliance Jio चा १ टीबी डेटा प्लान रिलायन्स जिओ फायबर युजर्संना फक्त १९९ रुपयांत 1TB डेटा दिला जातो. १ टीबी डेटा ग्राहकांना ७ दिवसांसाठी उपलब्ध होतो. म्हणजेच सात दिवसांसाठी वैधता मिळते. डेटा लिमिट संपल्यानंतर प्लानमध्ये मिळणारी इंटरनेट स्पीड कमी होवून 1Mbps होते. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे जिओ फायबर लँडलाइन सर्विस सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. जीएसटी लागल्यानंतर १९९ रुपयांच्या कॉम्बो प्लानची किंमत २३४.८२ रुपये होते. वाचाः याप्रमाणे कॉम्बो प्लान JioFiber आपल्या सर्व प्लान सोबत युजर्संना डेटा मिळतो. त्यामुळे कमी शक्यता आहे की, इंटरनेट वापर करणाऱ्या सरासरी पैकी डेटा प्लानची गरज पडते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे असा प्लान एअरटेल किंवा बीएसएनएल आपल्या युजर्संना देत नाही. जर एअरटेल किंवा बीएसएनएल युजर्संना आपल्या ब्रॉडबँड प्लान सोबत मिळणारा एफयूपी डेटा युज करत असतील तर या ऑफर सोबत रिचार्ज करू शकत नाहीत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ixvNXp