Full Width(True/False)

Samsung Galaxy A22 स्मार्टफोन भारतात लाँच, १५०० रुपयांच्या सूट सोबत खरेदी करा

नवी दिल्लीः Samsung ने आपल्या गॅलेक्सी A सीरीजची रेंज वाढवत आपला नवीन स्मार्टफोन Galaxy A22 लाँच केला आहे. कंपनीने या फोनला सिंगल व्हेरियंट ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. याची किंमत १८ हजार ४९९ रुपये आहे. या फोनला ऑनलाइन सोबत ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी करता येवू शकते. फोनला कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्हाला १५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट करावे लागेल. फ्लिपकार्टवर हा फोन अनेक आकर्षक ऑफर सोबत लिस्ट आहे. वाचाः चे फीचर फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४ इंचाचा एचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरन स्टोरेजच्या फोनमध्ये कंपनी प्रोसेसर म्हणून मीडियाटेक हीलियो G80 चिपसेट ऑफर करीत आहे. फोनमध्ये २ टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळतो. वाचाः या फोनमध्ये रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करीत आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ३८ तासांपर्यंत टॉक टाइम देते. तसेच २५ तासांपर्यंत इंटरनेट युजेस देते. हा फोन अँड्रॉयड आउट-ऑफ-द-बॉक्स पर बेस्ड OneUI 3.1 वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xTAl0S