Full Width(True/False)

१९ जुलैपासून पावसाळी अधिवेशन, संसदेत UV-C टेक्नोलॉजीचा वापर होणार

नवी दिल्लीः यूव्हीसी टेक्नोलॉजीचा वापर अनेक वर्षांपासून बॅक्टिरियाचा खात्मा करण्यासाठी केला जात आहे. परंतु, याचा परिणाम व्यक्तीच्या शरीरावर पडतो. त्याचे साइड इफेक्ट सुद्धा आहेत. करोना महामारीच्या सुरुवातीला यूव्हीसीवर बरीच चर्चा झाली होती. बाजारात अनेक यूव्हीसी सॅनिटायजर सुद्धा आले आहेत. आता सरकारने संसदेत यूव्हीसीचा वापर करण्याची घोषणा केली आहे. १९ जुलै पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. करोनाच्या एयरबोर्न ट्रान्समिशनला रोखण्यासाठी केंद्रीय कक्ष, लोकसभा कक्ष, आणि कमेटी कक्ष ६२ आणि ६३ मध्ये यूव्हीसीचा वापर केला जाणार आहे. जाणून घ्या यूव्हीसी टेक्नोलॉजीचा वापर आणि त्याचा परिणाम व साइड इफेक्टसंबंधी. वाचाः काय आहे यूव्हीसी टेक्नोलॉजी यूव्हीसीचे पूर्ण नाव अल्ट्राव्हॉयलेट सी रेडिएशन आहे. अल्ट्राव्हायलेट लाइटचा वापर खूप आधीपासून केला जात आहे. व्हायरस आणि बॅक्टिरियाला मारण्यासाठी केला जात आहे. अल्ट्रावायलेट लाइटचा सर्वात जास्त वापर थंड वातावरणात बॅक्टिरिया मारण्यासाठी केला जातो. करोना काळात याचा सर्वात जास्त वापर होत आहे. UVC रेडिएशनचा वापर हवा, पाणी आणि गैर छिद्रपूर्ण मधील किटाणूमुक्त करण्यासाठी केला जातो. याशिवाय, यूव्हीसी लॅम्पचा वापर होतो. यूव्हीसी लॅम्पला किटाणूनाशक लॅम्प सुद्धा म्हटले जाते. करोना व्हायरसवर किती प्रभावी यूव्हीसी अनेक शोधामध्ये हे स्पष्ट झाले आहे की, यूव्हीसी द्वारे करोना व्हायरसचा खात्मा केला जावू शकतो. UVC रेडिएशन कोरोना व्हायरस बाहेरचा प्रोटीन कोटिंगला संपवण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी काही अटी आहेत. यूव्हीसी रेडिएशन कोणत्याही जागेवर पडल्यास बॅक्टिरिया किंवा व्हायरस पूर्णपणे संपतो. या लाइटवरून सर्व किटाणूचा खात्मा केला जावू शकतो. UVC रेडिएशनचे साइड इफेक्ट UVC रेडिएशन व्यक्तीच्याय शरीरावर चुकीचा परिणाम करतो. जर यूव्हीसी शरीरातील कोणत्याही भागावर थेट परिणाम करू शकतो. यामुळे स्कीन जळते. हे अनेक शोधमध्ये स्पष्ट झाले आहे. याचा साइड इफेक्ट वर अवलंबून आहे की, कोणत्या जागेवर त्याचा किती परिणाम होतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36C70vH