Full Width(True/False)

एका क्लिकवर डाउनलोड करा मित्रांचे WhatsApp स्टेट्स, स्क्रीनशॉटची देखील गरज नाही

नवी दिल्ली : आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. असेच लोकप्रिय फीचर असून, याद्वारे यूजर्स फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट शेअर करत असतात. हे स्टेट्स २४ तासांनंतर आपोआप गायब होते. हे फीचर आणि स्टोरीजपासून प्रेरित होते. मात्र आता याची लोकप्रियता वाढली आहे. वाचा: अनेकदा आपल्याला एखाद्या मित्राचे किंवा ओळखीच्या व्यक्तीचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स आवडते. मात्र, ते डाउनलोड करता येत नसल्याने त्याचा स्क्रीनशॉट काढावा लागतो. मात्र, व्हिडीओ स्टेट्स असल्यास स्क्रीनशॉट काढणे शक्य होत नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेट्स डाउनलोडची सुविधा मिळत नाही. मात्र, एका सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही सहज कोणाचेही व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स डाउनलोड करू शकता. असे डाउनलोड करा व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स
  • ही ट्रिक अँड्राइड यूजर्ससाठी फायद्याची ठरेल.
  • यासाठी सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोरवरून अ‍ॅप डाउनलोड करा.
  • अ‍ॅप ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला वरती Menu आयकॉनवर क्लिक करा.
  • आता सेटिंग्समध्ये जा.
  • येथे show hidden files पर्यायावर क्लिक करा.
  • आता फाइल मॅनेजर ओपन करून इंटर्नल स्टोरेजमध्ये जा.
  • येथे WhatsApp फोल्डरमध्ये Media आणि त्यानंतर Status फोल्डर उघडा.
  • या फोल्डरमध्ये तुम्ही पाहिलेले सर्व फोटो आणि व्हिडीओज दिसतील.
  • तुम्ही या व्हिडीओ अथवा फोटोला लाँग प्रेस करून डाउनलोड करू शकता व त्यानंतर सेव्ह करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f179xo