Full Width(True/False)

World Emoji Day 2021: नवीन ईमोजीची लिस्ट आली, Pregnant Man आहे सर्वात यूनिक

नवी दिल्लीः ने नेक्स्ट इमोजी अपडेट Emoji 14.0 ला रिलीज केले आहे. या अपडेट मध्ये अनेक नवीन इमोजीसला जोडण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये चॅटिंग दरम्यान तुम्हाला आता खूप सारे नवीन इमोजीचे ऑप्शन येतील. यात गैर बायनरी लोकांना गर्भावस्थेत ओळखण्यासाठी गर्भवती पुरूष आणि गर्भवती व्यक्तीची इमोजी जोडण्यात आली आहे. वाचाः याशिवाय, एक मुकुट घातलेला व्यक्ती वेगवेगळ्या स्कीन टोनची एक सीरीज मध्ये अॅड करण्यात आली आहे. याशिवाय, इमोजीमध्ये येलो फेस शिवाय, अनेक व्हेरिफिकेशनला अॅड करण्यात आले आहे. यात मेल्टिंग फेस, सॅल्यूटिंग फेस, डॉटेड लाइन फेस सह अनेक इमोजी आणले गेले आहे. इमोजी १४.० व्हर्जनच्या लिस्ट मध्ये मोटरसायकल टायर, स्लाइड, डिस्को बॉल, क्लब सोबत ट्रोल, किडनी बीन्स आणि लो बॅटरीचा इमोजीचा समावेश आहे. वाचाः वर आल्या नवीन इमोजी आज शनिवारी World Emoji Day 2021 साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त Emojipedia ने आधीच नवीन इमोजी जगासमोर आणली आहेत. इमोजीपीडियाने एक वेब पोस्ट मध्ये म्हटले की, केवळ एक ड्रॉफ्ट इमोजी लिस्ट आहे. त्यामुळे इमोजी सप्टेंबर २०२१ पर्यंत बदल केले जावू शकतात. स्मार्टफोन मध्ये चॅटिंग करताना या नवीन इमोजीचा वापर करता येवू शकतो. वाचाः नवीन इमोजीची लिस्ट पाहा Person with Crown Pregnant Man Pregnant Person Biting Lip Troll Coral Lotus Empty Nest Nest with Eggs Beans Pouring Liquid Jar Playgrounds Slide Wheel Rolling Buoy Hamsa Melting Face Face, Open Eyes, Hand Over Mouth Face With Peeking Eye Saluting Face Dotted Line Face Face with Diagonal Mouth Face Holding Back Tears Palm Down Hand Palm Up Hand Hand with Index Finger and Thumb Crossed Index Pointing at the Viewer Hear Hands Handshake (Skin Tone Combinations) Mirror Ball Low Battery Crutch X-Ray Bubbles Identification Card Heavy Equals Sign वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iinGxU