Full Width(True/False)

YouTube चे सुपर थँक्स फीचर झाले लाँच, व्हिडिओ क्रिएटर्संना पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्लीः यूट्यूबने () युजर्स आणि क्रिएटर्ससाठी अनेक फीचर लाँच केलेले आहे. या यादीत आता कंपनीने आणखी एक नवीन फीचर जारी केले आहे. याचे नाव सुपर थँक्स () आहे. या फीचर द्वारे युजर्स आपल्या पसंतीचे चॅनेलला टिप देवू शकते. यावरून व्हिडिओ मेकर्सला पैसे कमावण्यास मदत मिळणार आहे. तर या फीचरवरून यूट्यूब फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) ला जोरदार टक्कर देणार आहे. वाचाः यूट्यूबच्या माहितीनुसार, युजर्स सुपर थँक्स फीचरद्वारे आपले पसंतीचे यूट्यूब क्रिएटर्सला २ ते ५० डॉलर पर्यंत टिप देवू शकते. पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यूट्यूब युजर्सच्या कमेंट सोबत देण्यात आलेली रक्कम कमेंट सेक्शनमध्ये हायलाइट करण्यात येईल. वाचाः ६८ देशात उपलब्ध हे फीचर यूट्यूबचे नवीन सुपर थँक्स फीचर फक्त ६८ देशात उपलब्ध आहे. सुपर थँक्स फीचर लवकरच सर्व व्हिडिओ क्रिएटर्ससाठी जारी करण्यात येईल. यूट्यूबने नुकतेच भारतीय व्हिडिओ ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सिमसिमचे अधिग्रहण मिळवण्याची घोषणा केली होती. याने भारतातील छोट्या व्यवसाय आणि विक्रेत्यांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. सोबत व्ह्यूअर्स सुद्धा स्थानिक प्रोडक्ट्स पाहून खरेदी करू शकतील. वाचाः ब्लॉगपोस्टच्या माहितीनुसार, युजर्संना यूट्यूब वर Simsim च्या ऑफर पाहता येईल. कंपनी यावर काम करीत आहे. आम्ही सिमसिम प्लॅटफॉर्मची सुरुवात छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी केली होती. आम्हाला आनंद आहे की, यात यूट्यूब आणि गुगल इकोसिस्टमचा भाग आहे. वाचाः टेस्टिंग झोन मध्ये हे जबरदस्त फीचर यूट्यूब आपल्या क्रिएटर्ससाठी लवकरच एक खास फीचर घेवून आले आहे. याचे नाव चॅप्टर आहे. हे फीचर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग Algorithms टेक्नोलॉजीवर आधारित आहे. या फीचरचे अॅक्टिव झाल्यानंतर चॅप्टर व्हिडिओ आपोआप जोडले जाईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wYDMBP