Full Width(True/False)

Vodafone Idea ची घसरण सुरुच, लाखो ग्राहक एअरटेल आणि जिओच्या वाटेवर

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे आणि या कंपन्यांना ग्राहक गमवावे लागले आहेत. जून महिन्यात Vodafone Idea ची २.६१ मिलियन ग्राहकांनी साथ सोडली. तर एअरटेलच्या ०.७७ मिलियन यूजर्सनी साथ सोडली आहे. च्या आकडेवारीनुसार जून महिन्यात नंबर्समध्ये वाढ झालेली दिसून आले आहे. वाचा: मोबाइल नंबर पोर्टेबलिटीमध्ये झालेल्या वाढीमुळे वोडाफोन-आयडियाला नुकसान झाल्याची शक्यता आहे. कंपनीचे यूजर्स जिओ आणि एअरटेलची निवड करत आहेत. यामुळे जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जिओच्या ग्राहकांमध्ये झालेली वाढ एकप्रकारे टेरिफ आउटलूकसाठी योग्य आहे. TRAI च्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये १२.२७ कोटी यूजर्सने मोबाइल नंबर पोर्टसाठी विनंती केली. मोबाइल नंबर पोर्ट रिक्वेस्ट मे महिन्यात ५९३.६१ मिलियनने वाढून जूनमध्ये ६०५.८८ मिलियन झाली आहे. वोडाफोन-आयडियाने मुंबई सोडून सर्व सर्कलमध्ये यूजर्सला गमावले आहे. तर, Airtel ने महानगरांमध्ये यूजर्सला सोबत ठेवण्यात यश मिळवले आहे. Reliance Jio सर्वात पुढे Reliance Jio एकमेव कंपनी आहे, जिने जून २०२१ मध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रात यूजर्सला आकर्षित केले आहे. जिओची ग्रामीण मार्केट हिस्सेदारी १४०bps ms वाढून ३५ टक्के झाली आहे. तर शहरी मार्केट हिस्सेदारी १००bps वाढून ३९ टक्के झाली आहे. TRAI च्या डेटानुसार, Reliance Jio ने JioPhone ऑफर अंतर्गत ५५ लाख यूजर्स जोडले आहे. कंपनी सर्व यूजर्ससाठी ऑल इन वन प्लान सादर केला आहे. या अंतर्गत यूजर्सला ३९ रुपये, ६९ रुपये, ७५ रुपये, १२५ रुपये, १५५ रुपये, १८५ रुपये आणि ७४९ रुपयांचे प्लान्स येतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BoPYP6