नवी दिल्ली : भारतातील लोकप्रिय ब्रँड पैकी एक आपल्या डिव्हाइसवर बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनीने चे आयोजन केले असून, , आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट in.amazfit.com वर ११ आणि १२ सप्टेंबरला स्मार्टवॉचवर डिस्काउंट मिळेल. वाचा: तुम्हाला जर कमी किंमतीत शानदार स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर सेलमध्ये काही खास ऑफर्स मिळतील. यादरम्यान, Bip U आणि Bip U Pro ला कमी किंमतीत खरेदी करू शकता. कंपनी Bip सीरिजमधील GTS 2 Mini, Bip U आणि Bip U Pro व GT फ्लॅगशिप सीरिजवर डिस्काउंट देत आहे. सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. ही स्मार्टवॉच एमोलेड डिस्प्लेसह येते. यात बिल्ट-इन अॅलेक्सा आणि बिल्ट-इन जीपीएस सारखे फीचर्स मिळतील. तर BioTracker™ २, एडवांस्ड OxygenBeats™, PAI™ हेल्थ असेसमेंट सिस्टम, (SpO2) मेजरमेंट सारखे फीचर्स दिले आहेत. या वॉचची किंमत ६,९९९ रुपये आहे. मात्र सेलमध्ये तुम्ही ६,७९९ रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये देखील बिल्ट-इन अॅलेक्सा आणि बिल्ट-इन जीपीएस देण्यात आले आहे. यात १ .४३ इंच एचडी टीएफटी एलसीडी कलर डिस्प्ले मिळेल. वॉचमध्ये ६० स्पोर्ट्स मोड्स, बायोट्रॅकर २ पीपीजी, ऑक्सिजन बीट्स सोमनसकेअर, ५ एटीएम वॉटर रेसिस्टेंट, पीएआय सारखे फीचर्स मिळतात. या वॉचची किंमत ४,९९९ रुपये आहे. परंतु, Brand Day Sale मध्ये वॉच तुम्हाला ४,७९९ रुपयात मिळेल. Amazfit Bip U Amazfit Bip U वॉचमध्ये बिल्ट-इन अॅलेक्सा, बिल्ट-इन जीपीएस सारखे फीचर्स मिळतात. यात १.४३ इंच एचडी टीएफटी एलसीडी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ६० स्पोर्ट्स मोड, बायोट्रॅकर २ पीपीजी, ऑकिस्जन बीट्स सोमनसकेअर, ५ एटीएम वॉटर रेसिस्टेंट, वूमन हेल्थ ट्रॅकर आणि पीएआय सारखे फीचर्स दिले आहे. वॉचची किंमत ३,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ३,७९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38XMXJj