मुंबई: महेश मांजरेकरांनी बिग बॉसच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घेतल्यानंतर बिग बॉसच्या शोची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. ' 'चं तिसरं पर्व सुरू होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. काल आणि परवा पहिल्या बिग बॉसची चावडीचे प्रेक्षकांनी पाहिले. या संपूर्ण आठवड्यात खूप काही घडलं. त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चाही झाली. आता येत्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काय काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
- या आठवड्यात घरा बाहेर जाण्याच्या प्रकियेत जय, गायत्री, शिवलीला, अविष्कार, मिनल विकास आणि विकास झाले नॉमिनेट
- मीरा , स्नेहानं केलं त्रिकुट आणि विशाल, विकास यांना नॉमिनेट
- दादुस , तृप्ती देसाई यांनी केलं त्रिकुट आणि विशाल ,विकास यांना नॉमिनेट
- त्रिकुटानं केलं जय, गायत्री आणि स्नेहा , मीरा यांना केलं नॉमिनेट
- विकास, विशाल यांनी केलं स्नेहा आणि मीरा , जय आणि मीरा यांना नॉमिनेट
- सोनाली , सुरेखा यांनी त्रिकुटाला जय, गायत्रीला केलं नॉमिनेट
- जय , गायत्रीने केलं त्रिकुटाला , विशाल आणि विकासला नॉमिनेट
- उत्कर्ष आणि अक्षयनं केलं त्रिकुटाला (मिनल, अविष्कार आणि शिवलीला) आणि सोनाली आणि सुरेख यांच्या जोडीला लॉमिनेट
- नॉमिनेशन टास्कमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला उत्कर्ष आणि अक्षय यांच्या जोडीला
- बिग बॉसने दिला नवा नॉमिनेशन टास्क 'नाव मोठे , लक्षण खोटे'
- सहा जोड्यांसोबत एक त्रिकूट- शिवलीला, मिनल आणि अविष्कार
- सहावी जोडी- उत्कर्ष आणि अक्षय
- पाचवी जोडी-विशाल आणि विकास
- चौथी जोडी- जय आणि गायत्री
- तिसरी जोडी- संतोष आणि तृप्ती
- दुसरी जोडी-सोनाली आणि सुरेखा
- पहिली जोडी- स्नेहा आणि मीरा
- नेमून दिलेल्या जोडीदारासोबत खेळावा लागणार खेळ
- या आठवड्याची थीम असणार जोडी की बेडी
- हम दोनो है अलग अलग गाण्यानं झाली आठव्या दिवसाची सुरुवात
- गायत्री आणि विकास एकमेकांच्या विश्वाबद्दल करतायत चर्चा
- विकास आणि मिनल करतायत गट तयार करण्यासंदर्भात चर्चा
- मीरा आणि जय यांनी बोलून गैरसमज केले दूर
- मीरा करतेय विशालबद्दल गॉसिप
- शिवलीला , मिनल आणि विकास करतायत सुरेखा यांच्याबद्दल चर्चा
- गायश्री आणि मीरा करतायत स्नेहाबद्दल गॉपिस
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zIcRMh