Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २१ सप्टेंबर २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० हजार रुपये

नवी दिल्ली : आजच्या अ‍ॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना Pay balance स्वरुपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि चालू घडामोडींवर पाच सोपे प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: या क्विजमध्ये यूजर्स केवळ अॅमेझॉन अॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्मयातून एका विजेत्याची निवड केली जाते. आझच्या क्विजचा निकाल २२ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे १. हवाईचा पहिला शासक असलेला राजा Kamehameha वर आधारित ‘The King’ या चित्रपटात कोण प्रमूख भूमिका साकारणार आहे? उत्तर – ड्वेन जॉन्सन २. The Ministry for the Future या कादंबरीमध्ये भविष्यात घडणाऱ्या कोणत्या विनाशकारी घटनेबाबत लिहिले आहे? उत्तर – हवामान बदल ३. प्रेफाँटेन क्लासिक स्पर्धेत फक्त १०.५४ सेकंदामध्ये १०० मीटर अंतर पार करत दुसरी सर्वात वेगवान धावपटू ठरणारी महिला कोण? उत्तर - Elaine Thompson-Herah ४. कोणता युरोपियन देश या फुलांसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर – नेदरलँड ५. हा प्रसिद्ध उद्योजक ८० व ९० च्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या खालील पैकी एका घटकाशी संबंधित आहे? उत्तर – पिक्सार वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XLZvl9