नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स app च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड होते. आजच्या क्विजचा निकाल १० सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. नॉर्थ इस्टर्न स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर – मेघालय २. इक्वाडोर येथील न्यायालयाने ब्रिटनमध्ये कैदी असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भात निकाल दिला? उत्तर – ज्यूलियन एस्नाज ३. जुलै २०२१ मध्ये गॅस, इलेक्ट्रिसिटी, धान्य आणि औषधांच्या तुटवड्यामुळे कोणत्या देशाच्या चलनाचे मुल्य ९० टक्क्यांनी घसरले? उत्तर – लेबनान ४. या फुलाला कोणत्या आकाशीय गोष्टीवरून नाव देण्यात आले आहे? उत्तर – सन ५. हे वाहन कोणते आहे? उत्तर – हॉट एअर बलून्स वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jVFnW4