घरात लेटेस्ट फीचर्स असणारा Smart Tv असावा असे प्रत्येकालाच वाटते. यामुळे मित्र- कुटुंबियांसोबत चित्रपट- सीरिज पाहण्याची मजा तर वाढतेच. शिवाय घराला देखील एक स्मार्ट लूक येतो आणि म्हणूच अनेक जण कायम चांगल्या डील्सच्या शोधात असतात. ज्यात त्यांना एक मोठा आणि मस्त फीचर टीव्ही खरेदी करता येईल आणि बजेटवर देखील परिणाम होणार नाही. देश आणि जगातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या भारतीय बाजारात एकापेक्षा जास्त टीव्ही लाँच करतच असतात. अशात जर तुमचे बजेट १५ हजार रुपये असेल आणि तुम्ही या किंमतीत स्वतःसाठी एक उत्तम टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर, आज आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध काही उत्तम टीव्ही बद्दल सविस्तर माहिती देत आहोत. यात प्रामुख्याने Thomson, KODAK, iFFALCON, Infinix आणि Mi Smart TV चा समावेश आहे.

स्वस्तात खरेदी करा ३२ इंचाचे स्मार्ट टीव्ही, किंमत आणि ऑफर्स पाहा

Infinix X1 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV

हा टीव्ही १४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल . यावर ११,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तसेच, हे ५२० रुपयांच्या किमान मानक ईएमआय अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते. हे ३२ इंच डिस्प्लेसह येते. याचे पिक्सेल रिझोल्यूशन १३६६ x ७६८ आहे. त्याचे पॅनल एचडी रेडी असून ध्वनी उत्पादन २० डब्ल्यू आहे आणि रीफ्रेश दर ६० हर्ट्ज आहे. हे डिव्हाइस प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार यूट्यूबला समर्थन देते.

Mi 4A PRO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV

हा टीव्ही १४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतो. यावर ११,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तसेच, हे डिव्हाइस ५२० रुपयांच्या किमान मानक ईएमआय अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते. टीव्ही ३२ इंच डिस्प्लेसह येतो . याचे पिक्सेल रिझोल्यूशन १३६६ x ७६८ आहे. TV चे पॅनल एचडी रेडी असून ध्वनी उत्पादन २० डब्ल्यू आहे आणि रीफ्रेश दर ६० हर्ट्ज आहे. टीव्ही प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार यूट्यूबला समर्थन देतो .

KODAK 7XPRO Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV

हा टीव्ही १४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल . यावर ११,०००रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तसेच, हे डिव्हाइस ५०३ रुपयांच्या किमान मानक ईएमआय अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते. टिव्ही ३२ इंच डिस्प्लेसह येतो . याचे पिक्सेल रिझोल्यूशन १३६६ x ७६८ आहे. त्याचे पॅनल एचडी रेडी असून आवाज आउटपुट २४ डब्ल्यू आहे आणि रीफ्रेश दर ६० हर्ट्ज आहे. हे डिव्हाइस प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार यूट्यूबला समर्थन देते.

iFFALCON by TCL 79.97 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV

हा टीव्ही १४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल . यावर ११,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तसेच, हे डिव्हाइस ५२० रुपयांच्या किमान मानक ईएमआय अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते. टीव्ही ३२ इंच डिस्प्लेसह येत असून याचे पिक्सेल रिझोल्यूशन १३६६ x ७६८ आहे. त्याचे पॅनल एचडी रेडी असून आवाज आउटपुट १६ डब्ल्यू आहे आणि रीफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. हे डिव्हाइस Netflix, Disney+Hotstar Youtube ला सपोर्ट करते.

Thomson 9A Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV

हा टीव्ही १४,४९९ रुपयांना खरेदी करत येईल. यावर ११,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तसेच, हे डिव्हाइस ५०३ रुपयांच्या किमान मानक ईएमआय अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते. हे डिव्हाइस ३२ इंच डिस्प्लेसह येते. याचे पिक्सेल रिझोल्यूशन १३६६ x ७६८ आहे. त्याचे पॅनल एचडी रेडी असून आवाज आउटपुट २४ डब्ल्यू आहे आणि रीफ्रेश दर ६० हर्ट्ज आहे. हे डिव्हाइस प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार यूट्यूबला समर्थन देते.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X5PUET