नवी दिल्ली : ला काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच करण्यात आले होते. या इयरबड्सची आजपासून भारतात विक्री सुरु होत आहे. कंपनीच्या या स्वस्त इयरबड्समध्ये क्वालकॉम aptX Adaptive कोडेक आणि ड्यूल ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत. वाचा: Earbuds 3 Pro ची किंमत २,९९९ रुपये आहे. ब्लू, पिंक आणि व्हाइट रंगात येतात. ग्राहक या डिव्हाइसला , शाओमीची वेबसाइट, एमआय होम स्टोर्स आणि ऑफलाइन रिटलर्सकडून खरेदी करू शकता. Redmi 3 Pro चे स्पेसिफिकेशन्स शाओमीच्या या इयरबड्समध्ये बॅलेंस्ड आर्मचरसह ड्यूल डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहे. यासोबत Qualcomm QCC३०४० प्रोसेसर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या इयरबड्समध्ये ब्लूटूथ व्ही५.२ आणि aptX Adaptive कोडेकचा सपोर्ट मिळेल. यात टच कंट्रोल्स देखील देण्यात आले आहे. याद्वारे वॉइस कॉल्स आणि म्यूझिक प्लेबॅक कंट्रोल करता येईल. सोबतच, वॉइस असिस्टेंट इनेबल करू शकता. याद्वारे इन-इयर डिटेक्शन इनेबल होते. इयरबड्स काढल्यावर आपोआप म्यूझिक बंद होते. खासकरून शाओमीच्या MIUI सह येणाऱ्या डिव्हाइसशी इयरबड्स त्वरित कनेक्ट होतात. चार्जिंग केस ओपन केल्यावर स्क्रीनवर एक पॉप-अप विंडो देखील येते. डिव्हाइस वॉटर रेसिस्टेंससाठी आयपीएक्स४ सर्टिफाइड आहे. कंपनीचा दावा आहे की, फुल चार्जमध्ये डिव्हाइस ७ तास वापरू शकता. चार्जिंग केससह बॅटरी ३० तास टिकेल. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jSSHu6