नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चा ५जी चांगला पर्याय ठरू शकता. ३ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सीझन सेलला सुरुवात होत आहे. सेलमध्ये दिवाळी एडिशन आणि Blue वर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध असतील. Oppo Reno 6 Pro 5g दिवाळी एडिशनची किंमत आणि ऑफर्स ४१,९९० रुपये किंमतीच्या Oppo Reno 6 Pro 5g दिवाळी एडिशनला खरेदी करणाऱ्या यूजर्सला १० हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. यात ICICI बँक, Axis बँक, Kotak बँक, Standard Chartered बँकेच्या माध्यमातून ४ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तसेच, ओप्पो झिरो डाउन पेमेंट, ओप्पो प्रीमियम सर्व्हिस आणि फ्लिपकार्ट मेन लाइन रिटलर्सवर वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा देत आहे. Oppo Reno 6 Pro 5g चे स्पेसिफिकेशन्स नवीन Oppo Reno 6 Pro 5g दिवाळी एडिशन हे गोल्ड रंगात येते. यात अनेक शानदार फीचर्स आणि टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळतो. यात व्हीडिओसाठी बोकेह प्लेअर इफेक्ट मिळतो. एआय हायलाइट व्हीडिओ हे रियल टाइममध्ये प्रोफेशन ग्रेडच्या व्हीडिओचा अनुभव देते. Oppo Enco Buds चे स्पेसिफिकेशन्स नवीन TWS कॉन्सर्टप्रमाणे ऑडिओ अनुभव देतो. यात एआय आधारित कॉल नॉइज कॅन्सिलेशन टेक्नोलॉजी दिली आहे. तसेच, यात २४ तासांची बॅटरी लाइफ मिळते. वायर्ड आणि ट्रेडिशनल ब्लूटूथ इयरफोनऐवजी वायरलेस इयरबड्सला प्राधान्य देणाऱ्या यूजर्ससाठी डिव्हाइसला डिझाइन केले आहे. Oppo Enco Buds ची किंमत आणि ऑफर्स Oppo Enco Buds Blue ची किंमत १,९९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलमध्ये हे १,४९९ रुपयात उपलब्ध होतील. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39UkAfO