ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर काही दिवसांपासून ग्रेट इंडियन फेस्टिव्ल सेल सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. हा सेल आता काही दिवसच सुरू राहणार असून, यामध्ये प्रोडक्ट्सला स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी आहे. Amazon फेस्टिव्ह सेलमध्ये स्मार्ट टीव्हींवर जबरदस्त ऑफर्स देत आहे. टीव्ही खरेदीवर ग्राहकांना बँक डील्सचा देखील लाभ मिळेल. त्यामुळे जर तुम्ही दिवाळीला नवीन टीव्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे या टीव्हींची सुरुवाती किंमत फक्त १४ हजार रुपये आहे. सेलमध्ये तुम्हाला Acer, Redmi, HUIDI, Mi, Kodak, Vu, Sony आणि LG चे प्रीमियम टीव्ही स्वस्तात खरेदी करता येतील. Amazon वर स्वस्तात मिळणाऱ्या या टॉप १० प्रीमियम स्मार्ट टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Kodak 50-inch 4K smart TV
३० टक्के डिस्काउंटनंतर हा टीव्ही ३०,९९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. या ४के स्मार्ट टीव्हीत ३० वॉटचे स्पीकर दिले असून, यात ३८४०x२१६० पिक्स्ल रिझॉल्यूशनसह येणारा डिस्प्ले दिला आहे.
Vu 43-inch 4K smart TV
५० हजार रुपये किंमत असलेला हा टीव्ही ३८ टक्के डिस्काउंटनंतर ३०,९९९ रुयात मिळेल. यात ४के डिस्प्ले सपोर्ट, ३ एचडीएमआय पोर्ट, २४ वॉट स्पीकरचा सपोर्ट मिळतो. टीव्ही अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Vu 55-inch 4K smart TV
४५ टक्के डिस्काउंटनंतर ४६,९९९ रुपयात टीव्ही घरी घेऊन जाऊ शकता. हा टीव्ही अँड्राइड ९.० वर काम करतो व यात गुगल प्ले सपोर्ट दिला आहे. यात क्वाड कोर प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे.
Sony Bravia 43-inch 4K smart TV
सोनीच्या ४३ इंच ४के स्मार्ट टीव्हीला १८ टक्के डिस्काउंटनंतर ५४,९९० रुपयात खरेदी करू शकता. यात ३ एचडीएमआय पोर्ड, डॉल्बी ऑडिओ सपोर्टस २० वॉट स्पीकर दिले आहेत. टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो व यात वॉइस सर्च फीचर दिले आहे.
Acer 32-inch Android smart TV
Acer च्या या टीव्ही तुम्ही ३० टक्के डिस्काउंटनंतर १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या ३२ इंच स्मार्ट टीव्हीत अँड्राइड ओएस आणि २४ वॉट हाय फिडेलिटी स्पीकर दिले आहेत. यात क्वाड कोर प्रोसेसर आणि वॉइस कंट्रोल स्मार्ट रिमोटचा सपोर्ट मिळेल.
Redmi 32-inch smart TV
४२ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १४,४९९ रुपयात हा टीव्ही तुमचा होईल. स्मार्ट टीव्ही ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट एचडी डिस्प्ले, दोन एचडीएमआय पोर्ट आणि डॉल्बी एटमॉस सपोर्टसह २० वॉट स्टीरियो स्पीकरसह येतो.
HUIDI 43-inch smart TV
४४ टक्के डिस्काउंटनंतर या टीव्हीला १७,४९९ रुपयात खरेदी करता येईल. टीव्हीमध्ये फुल एचडी डिस्प्ले दिला असून, यात ३ एचडीएमआय पोर्ट मिळतात. टीव्ही २० वॉट स्पीकर दिले आहेत. हा टीव्ही अँड्राइड ९.० ओएसवर काम करतो.
Mi 40-inch Horizon Android TV
Mi चा हा टीव्ही २१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर २७ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. टीव्ही अँड्राइड टीव्ही ९ ओएसवर काम करतो व यात बिल्ट-इन क्रोमकास्ट दिले आहे. बेझल लेस डिझाइनसह येणाऱ्या या टीव्हीत ३ एचडीएमआय पोर्ट मिळतात.
LG 65-inch 4K smart TV
३० टक्के डिस्काउंटनंतर हा टीव्ही ८३,५९९ रुपयात उपलब्ध आहे. या ६५ इंच स्मार्ट टीव्हीत ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ४के डिस्प्ले दिला आहे. टीव्ही वेबओएसवर काम करतो. यात गुगल असिस्टेंट आणि अॅमेझॉन अॅलेक्सा बिल्ट-इन सपोर्ट मिळतो.
LG 55-inch 4K smart TV
एलजीचा हा प्रीमियम टीव्ही ४५ टक्के डिस्काउंटनंतर १,१४,९९० रुपयात उपलब्ध आहे. हा टीव्ही डॉल्बी एटमॉस सपोर्टसह ३० वॉट स्पीकरसोबत येतो. यात गुगल असिस्टेंट आणि अॅमेझॉन अॅलेक्साचा सपोर्ट दिला आहे. यात 4K OLED डिस्प्ले आणि α७ Gen ४ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZxlCg9