नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होऊन १ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी केवळ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जिंकणाऱ्याला ही रक्कम स्वरुपात मिळेल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. तुम्ही अॅपमध्ये लॉग इन करुन क्विजमध्ये सहभागी होऊ शकता. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल १२ ऑक्टोबरला जाहीर केली जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. ऑगस्ट २०२१ मध्ये भारतातील कोणत्या शहरात पहिला स्मॉग टॉवर उभारण्यात आला ? उत्तर – नवी दिल्ली २. टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या कोणत्या खेळाडूने ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले ? उत्तर - Caeleb Dressel ३. श्रीलंकेत कोणत्या पाळीव प्राण्याला उपचारासाठी बायोमेट्रिक आयडेंटी कार्ड दिले जाणार आहे? उत्तर – हत्ती ४. या कलाकाराने निर्मित गाणे व अल्बमला कोणत्या रंगाचे नाव दिले आहे? उत्तर - रेड ५. या नकाक्षामध्ये कोणता टीव्ही शो दर्शविण्यात आला आहे? उत्तर – गेम ऑफ थ्रोन्स वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FC3a60