नवी दिल्लीः Apple स्मार्टफोन फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale) मध्ये खूप स्वस्तात मिळत आहे. फोनचा 64GB स्टोरेजचे बेस मॉडल ४२ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध आहे. स्मार्टफोनचे दोन अन्य व्हेरियंट 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेज सोबत येते. याची किंमत अनुक्रमे ४८ हजार २४९ रुपये आणि ५८ हजार २४९ रुपये आहे. iPhone 12 mini अजून अॅपलकडून विकला जाणारा सर्वात छोटा स्मार्टफोन पैकी एक आहे. या फोनला यावर्षी ६९ हजार ९०० रुपयाच्या सुरूवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर स्मार्टफोनला ५९ हजार ९०० रुपयात विकले जात आहे. iPhone 12 mini डील iPhone 12 mini डील विषयी बोलत आहोत. iPhone 12 mini च्या 64GB ला ४२ हजार ९९ रुपयात विकले जात आहे. हा iPhone 12 मिनीच्या व्हेरियंटसाठी ५९ हजार ९०० रुपयाच्या नवीन किंमती पेक्षा जवळपास १७ हजार ८०० रुपयांपेक्षा कमी आहे. १७ हजार ८०० रुपयांच्या सूटनंतर ४१०० रुपयाचा अतिरिक्त डिस्काउंट मिळतो. परंतु, याला केवळ एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही ते मिळवू शकता. या सूट नंतर iPhone 12 mini 64GB ची किंमत ३७ हजार ९९९ रुपये होते. जी या मॉडलची सर्वात कमी किंमतीपैकी एक आहे. iPhone 12 ला ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पर्पल, रेड आणि व्हाइट कलर मध्ये उपलब्ध केले आहे. iPhone 12 mini चे स्पेसिफिकेशंस iPhone 12 miniला गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये लाँच करण्यात आले होते. यात ५.४ इंचाचा ओलेड सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन 2532x1170p रेजोल्यूशन आणि HDR सपोर्ट करतो. हे A14 बायोनिक चिप प्रोसेसर सोबत येते. iPhone 12 लाइनअप मध्ये अन्य स्मार्टफोन वर पाहिले गेले आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. १२ मेगापिक्सलचा सेल्फी शूटरचा सपोर्ट मिळतो. डिवाइस IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. हे लेटेस्ट iOS 15 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jPnUhz