नवी दिल्ली : लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड ने अपकमिंग फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स आणि AIOT प्रोडक्ट्सवर ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर्स मिळतील. याची विक्री कंपनीची अधिकृत वेबसाइट realme.com वर ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होईल. तसेच आणि च्या माध्यमातून देखील प्रोडक्ट्सची विक्री होईल. वाचा: फेस्टिव्ह सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, साउंडबार, स्पीकर, पॉवर बँक, स्मार्ट होम प्रोडक्ट्स, नेकबँड आणि पर्सनल हेल्थकेअरवर डिस्काउंट मिळेल. सर्व डिस्काउंट ऑफर realme.com, फ्लिपकार्ट Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival दरम्यान मिळेल. फेस्टिव्ह सेलमध्ये च्या खरेदीवर ४,९९९ रुपयांचे मोफत Realme Buds Air Pro अथवा प्रीपेड ट्रांझॅक्शन्सवर ५ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. ही ऑफर ठराविक कार्डवर उपलब्ध आहे. आणि वर २ हजार रुपये, Realme 8 5G आणि Realme 8i वर १ हजार रुपये सूट दिली जात आहे. ही ऑफर प्रीपेड ट्रांजॅक्शनवर उपलब्ध आहे. यासोबतच, Buds 2 Neo ४९९ रुपयात उपलब्ध आहे. रियलमी ८ ला प्रीपेड ट्रांजॅक्शनवर १,५०० रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. १,४९९ रुपयांचे Buds Wireless 2 Neo देखील मोफत मिळेल. Realme Narzo 50i आणि Narzo 50A प्रीपेड ट्रांजॅक्शनवर १ हजार रुपये सूट मिळत आहे. सोबत, ४९९ रुपयांचे Buds 2 Neo मोफत मिळतील. Realme Narzo 30, Realme C25Y आणि Realme C21Y ची किंमत १ हजार रुपये कमी केली आहे. Realme C20 आणि Realme C21 ला प्रीपेड ट्रांजॅक्शनवर खरेदी केल्यास ५०० रुपये सूट मिळेल. यासोबत, ४९९ रुपयांचे Buds 2 Neo मोफत मिळतील. ग्राहकांना फ्लिपकार्टवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. ही ऑफर अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या पेमेंटवर मिळेल. realme.com वर ICICI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI वर २ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. पार्टनर बँक ऑफर्स (पीबीओ) वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर आकर्षक डील्स मिळतील. यात realme GT Master Edition 5G, realme GT 5G, realme X7 Pro 5G, realme 8i, realme 8, realme narzo 50i, realme narzo 30 5G, realme C25Y सह अनेक स्मार्टफोन्सवर प्रीपेड ऑफर अंतर्गत ५ हजार रुपये सूट दिली जात आहे. realme ने AIOT सेगमेंटमध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स सादर केले आहे. या प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जात आहे. यात realme 100W साउंडबारवर २ हजार रूपये, realme Buds Wireless 2 Neo वर ५०० रुपये, realme Buds Wireless 2 वर ५०० रुपये, realme Buds Q2 Neo वर ६०० रुपये आणि realme Buds Air 2 वर ७०० रुपये सूट मिळते. realme Watch 2 वर ७०० रुपये, realme Watch 2 Pro वर १ हजार रुपये, 30W 10000mAh पावर बँकवर २०० रुपये, 5W BT स्पीकरवर ४०० रुपये, realme Security Camera 360 वर ७०० रुपये आणि Realme Trimmer सह अन्य प्रोडक्ट्सवर ४०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. सेलबाबत बोलताना realme India चे सीईओ माधव सेठ म्हणाले की, सेलमध्ये यूजर्सला realme स्मार्टफोन आणि AIOT प्रोडक्ट्सवर सर्वोत्तम ऑफर देण्यासाठी उत्साही आहोत. प्रोडक्ट्सवर आतापर्यंत न मिळालेल्या ऑफर्स मिळतील. ग्राहकांमुळेच रियलमी केवळ भारतातच नाही तर जगातील टॉप-६ ब्रँड्सपैकी एक आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mldRRG