Full Width(True/False)

Vi आणि Airtel ला मागे टाकून मुकेश अंबानी यांची जिओ गेली पुढे, ही आकडेवारी आली समोर

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी ला आपले स्थान बळकट कसे करायचे हे चांगलेच माहिती आहे. जिओ कंपनीने सप्टेंबर महिन्यात २०.९ मेगाबिट प्रति सेंकद (एमबीपीएस) च्या स्पीडची सरसरी डाउनलोड दर सोबत ४ जी स्पीड चार्ट मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर दूरसंचार नियामक TRAI च्या माहितीनुसार, Vodafone Idea 7.2 एमबीपीएस डेटा स्पीड सोबत अपलोड सेगमेंट मध्ये टॉप वर आहे. सप्टेंबर महिन्यत Reliance Jio चे ४ जी नेटवर्क स्पीड मध्ये जवळपास १५ टक्के वाढ झाली आहे. याची कॉम्पिटीटर कंपनी Airtel आणि Vodafone Idea च्या स्पीड अनुक्रमे दर महिन्याला जवळपास ८५ टक्के आणि ६० टक्के राहिली आहे. तर याच्या स्पीड मध्ये अनुक्रमे ११.९ एमबीपीएस आणि १४.४ एमबीपीएस झाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) ने ही आकडेवारी जारी केले आहेत. डाउनलोड स्पीड युजर्सला इंटरनेटने कॉंटेटला अॅक्सेस करण्यास मदत मिळते. तर अपलोड स्पीड युजर्संना आपल्या कॉन्टॅक्ट सोबत फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यास किंवा शेयर करण्यास मदत करते. ट्रायच्या माहितीनुसार, सप्टेंबर मध्ये तीन टेलिकॉम प्रायव्हेट ऑपरेटराच्या ४ जी अपलोड स्पीड मध्ये सुधारणा पाहिली होती. Vodafone Idea (Vi) ने सप्टेंबर महिन्यात सरासरी अपलोड स्पीड 7.2 एमबीपीएस बनली होती. यानंतर Reliance Jio ची अपलोड स्पीड 6.2 एमबीपीएस आणि भारती एयरटेल ची 4.5 एमबीपीएस ठरली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने काही निवडक क्षेत्रात ४ जी सर्विस सुरू केली आहे. परंतु, याच्या नेटवर्क स्पीड ट्राय चार्ट मध्ये नव्हते. याची मोजणी ट्रायकडून रियल टाइमच्या आधारावर आपल्या माय स्पीड अप्लिकेशनच्या मदतीने करण्यात आली आहे. संपूर्ण भारतात मिळवण्यात आलेल्या डेटाच्या आधारावर हा डेटा जारी करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z5MmDC