Full Width(True/False)

WhatsApp वर डिलीट मेसेज पाहून भ्रमनिराश होऊ देऊ नका, 'या' एका ट्रिकने असा वाचा मेसेज

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय इंस्टंट पैकी एक आहे. भारतातच जवळपास ५५ कोटी यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक खास फीचर्स उपलब्ध आहे. यातील अनेक फीचर्स तुम्हाला माहिती देखील असतील, मात्र समोरील यूजर्सने डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे माहिती आहेत का ? अनेकदा समोरी व्यक्तील मेसेज पाठवते, मात्र आपण वाचण्याआधीच तो मेसेज डिलीट झालेला असतो. असे मेसेज तुम्ही एका सोप्या ट्रिकने वाचू शकता. याबाबत जाणून घेऊया. वाचा: सर्वात प्रथम जाणून घ्या की डिलीट झालेले मेसेज वाचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोणतेही फीचर नाही. असे मेसेज वाचण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून एक अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल. या अ‍ॅपचे नाव आहे. या अ‍ॅपला डाउनलोड केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवरुनच लॉगइन करा. लक्षात ठेवा की, आयफोनमध्ये या ट्रिकचा उपयोग होणार नाही. अ‍ॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर होम स्क्रीनवर व्हॉट्सअ‍ॅपचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुम्ही असे मेसेज देखील वाचू शकता, जे पाठवल्यानंतर डिलीट केले आहेत. या अ‍ॅपद्वारे तुम्ही डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ देखील रिकव्हर करू शकता. तुम्हाला दर एका विशेष कॉन्टॅक्टचे डिलीट मेसेज वाचायचे असेल तर फिल्टद्वारे सेटिंग्समध्ये बदल करु शकता. लक्षात ठेवा की, हे थर्ट पार्टी अ‍ॅप असून, वापर करण्यापूर्वी संपूर्ण खात्री करावी. स्क्रीनवर दिसलेल्या कोणत्याही जाहिरातीवर क्लिक करू नये. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lqep9z