Full Width(True/False)

Airtel Plans: Airtel च्या 'या' प्लानमध्ये रोज २ GB डेटसह अनेक बेनिफिट्स, किंमत कमी, वैधता जास्त

नवी दिल्ली :Airtel ही दूरसंचार उद्योगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या परवडणाऱ्या प्लान्समुळे देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel चे जाळे मोठ्या मेट्रो शहरांपासून, मोठ्या महानगरांपासून ते गावांपर्यंत पसरले आहे. Airtel च्या ग्राहकांची संख्या आता खूप वाढली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा जबरदस्त रिचार्ज प्लान्स आणले आहे. जर तुम्ही ग्राहक असाल आणि जास्त इंटरनेट वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्याच्या मदतीने तुम्ही कॉलिंग आणि इंटरनेट आरामात वापरू शकाल. तुमच्या गरजेनुसार एअरटेलचा कोणता रिचार्ज प्लान चांगला आहे ते जाणून घ्या. वाचा: २६५ रुपयांचा रिचार्ज: Airtel २८ दिवसांच्या वैधतेसह ग्राहकाला यात १ GB डेटा/दिवस, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/DAY ऑफर करत आहे. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोललो, तर विंक म्युझिकसह मोफत ऑनलाइन कोर्सेस, १०० रुपयांचा चा FASTag कॅशबॅक आणि मनोरंजनासाठी मोफत हेलोट्यून्स उपलब्ध आहेत. ७१९ रुपयांचा रिचार्ज: ७१९ रुपयांचा या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. ग्राहकांना दररोज १.५ GB डेटा/दिवस अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/DAY मिळतात. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, विंक म्युझिकसह विनामूल्य ऑनलाइन कोर्स, १०० रुपयांचा FASTag कॅशबॅक, अपोलो सर्कल आणि मनोरंजनासाठी विनामूल्य HelloTunes आहेत. ३५९ रुपयांचा रिचार्ज: ग्राहकांना दररोज २ GB डेटा/दिवस,अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/DAY मिळतात. याची वैधता ८४ दिवस आहे. प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन, ऑनलाइन कोर्सेस, १०० रुपयांचा फास्टॅग कॅशबॅक, अपोलो सर्कल आणि मनोरंजनासाठी मोफत हॅलोट्यून्ससह विंक म्युझिक विनामूल्य उपलब्ध आहे. २,९९९ रुपयांचा रिचार्ज: यामध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता मिळते. कंपनी प्लानमध्ये दररोज २ GB डेटा/दिवस, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/DAY ऑफर करत आहे. ऑनलाइन कोर्सेस, १०० रुपयांचा FASTag कॅशबॅक, अपोलो सर्कल आणि विंक म्युझिकसह मनोरंजनासाठी मोफत HelloTunes मोफत उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/319Krim