Full Width(True/False)

बंपर ऑफर! २ हजारांच्या इयरबड्सला फक्त ६९९ रुपयात खरेदीची संधी, गाणी ऐकण्याचा मिळेल दुप्पट आनंद

नवी दिल्ली : दरम्यान इयरबड्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. इयरबड्सवर काय ऑफर मिळत आहे, याविषयी जाणून घेऊया. वाचा: WeCool Moonwalk Mini in Ear with Magnetic Charging Case WeCool Moonwalk Mini या इयरबड्सवर सेलमध्ये मोठी सूट मिळत आहे. याची किंमत १,९९९ रुपये असून सेलमध्ये १,३०० रुपये डिस्काउंटनंतर फक्त ६९९ रुपयात खरेदी करू शकता. Vista in-Ear True Wireless Bluetooth pTron च्या या इयरबड्सची किंमत २,७९९ रुपये आहे, मात्र ग्राहक फक्त ७४९ रुपयात या इयरबड्सला खरेदी करू शकतील. Airdopes 121v2 TWS Earbuds with Bluetooth boAt Airdopes 121v2 TWS Earbuds with Bluetooth ची किंमत २,९९० रुपये आहे. परंतु, १,७९१ रुपये डिस्काउंटनंतर हे इयरबड्स फक्त १,१९९ रुपयात उपलब्ध आहेत. तुम्हाला देखील डिस्काउंट ऑफरसह इयरबड्स खरेदी करायचे असतील तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण अ‍ॅमेझॉनचा फेस्टिव्ह सेल समाप्त होण्यासाठी काही तासच बाकी आहे. त्यामुळे तुम्ही त्वरित या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bviqnF