Full Width(True/False)

सॅमसंगचा फ्लॅगशीप स्मार्टफोन Galaxy S21 FE च्या लाँचिंग डेटवरून झाला मोठा खुलासा, या तारखेला येवू शकतो

नवी दिल्लीः Samsung चा फ्लॅगशीप स्मार्टफोन Galaxy S21 FE च्या लाँचिंग वरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. डिव्हाइसच्या संभावित लाँचिंगवरून संकेत मिळत असताना एक रिपोर्ट समोर आले आहे. सॅमसंग Galaxy S21 FE चा लेटेस्ट सॅमसंग गॅलेक्सी एस २२ सीरीजचा स्मार्टफोन आधीच लाँच होणार होता. सॅमसंग गॅलेक्सी एस २१ एफई वरून प्रसिद्ध टिप्स्टर जॉन प्रोसेरने एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. नवीन लीक झालेल्या माहितीनुसार, सॅमसंग ४ जानेवारी २०२२ ला एक अनपॅक्ड इव्हेंट आयोजित करणार आहे. ला या इव्हेंट दरम्यान लाँच करण्याची माहिती मिळत आहे. Samsung Galaxy S21 FE ला प्री ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात येणार नाही. सॅमसंगच्या या डिव्हाइस सोबत केले जावू शकते. याशिवाय, डिव्हाइस अनपॅक्ड सोबत एका आठवड्या नंतर ११ जानेवारी पासून सुरू केला जाईल. जर लीक खरे मानले तर सॅमसंग आपल्या Samsung Galaxy S21 FE साठी या लाँचिंग टाइमलाइनचे पालन करू शकते. सॅमसंग CES 2022 सुरू होण्याआधी एक दिवसा आधी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट आयोजित करू शकते. CES 2022 इव्हेंट ५ जानेवारी पासून सुरू होणार आहे सॅमसंग गॅलेक्सी एस २२ अल्ट्राचा पहिला लाइव्ह हँड्स ऑन फोटो समोर आला आहे. वाचा वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wovKDV