नवी दिल्ली : T20 आजपासून वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. नोकियाचा हा पहिलाच टॅबलेट आहे. याला Unisoc T६१० ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ८२००mAh बॅटरीसह सादर केले आहे. याची सुरुवाती किंमत १५,४९९ रुपये आहे. टी२० टॅबलेटला नवीन टी सीरिज अंतर्गत सादर केले आहे. यात क्रिस्टल क्लिअर २के स्क्रीन दिली आहे. यात तीन वर्ष मंथली सिक्योरिटी अपडेट मिळेल. भारतात ब्लू रंगात येणाऱ्या या टॅबलेटला दोन वर्ष मोफत ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड मिळेल. वाचा: किंमत आणि उपलब्धता
- ३ जीबी + ३२ जीबी वाय-फाय व्हेरिएंट – १५,४९९ रुपये
- ४ जीबी + ६४ जीबी वाय-फाय व्हेरिएंट – १६,४९९ रुपये
- ४ जीबी + ६४ जीबी LTE+Wi-Fi व्हेरिएंट १८,४९९ रुपये
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CC4p37