Full Width(True/False)

Aadhaar Card Update: Aadhaar आणि Pan कार्ड हरवल्यास मिनिटात करू शकता डाउनलोड, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : आणि हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. अनेक खासगी व सरकारी कामासाठी या कागदपत्रांचा वापर होतो. यातील एकही कागदपत्र हरवल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कोणतीही व्यक्ती ही कागदपत्र सुरक्षितपणे ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र आधार कार्ड अथवा पॅन कार्ड हरवल्यास मोठी समस्या निर्माण होते. परंतु, काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहज ही कागदपत्र काढू शकता. यासाठीची प्रोसेस सविस्तर जाणून घेऊया. वाचा: असे करू शकता डाउनलोड यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम UTIITSL च्या वेबसाइटवर जाऊन पॅन कार्ड सर्व्हिसेज पर्याय निवडावा लागेल. पुढे अ‍ॅप्लाय पॅन कार्डवर क्लिक करा. त्यानंतर वेगवेगळ्या पर्यायांसह डाउनलोड ई-पॅन पर्याय असेल त्यावर क्लिक करा. येथे तुम्हा सर्व माहिती मागितली जाईल. ज्यात पॅन, जन्मतारीख, GSTIN Number, Captcha टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता. असे करू शकता डाउनलोड आधार कार्ड हरवल्यास तुम्ही ऑनलाइन सहज डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम च्या वेबसाइटवर जावे लागेल. Uidai च्या वेबसाइटवर तुम्हाला डाउनलोड आधारचा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्हाला इतर माहिती मागितली जाईल. या सर्व प्रक्रियेनंतर तुम्ही आधार डाउनलोड करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dhRKYq