Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ३ डिसेंबर २०२१: १५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. यासाठी यूजर्सला केवळ पाच सोप्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातूनच भाग घेता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यात भाग घेऊ शकतात. क्विजल दरराज मध्यरात्री १२ वाजता सुरुवात होते व यूजर्स दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकतील. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ४ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न 1. टी२० वर्ल्ड कपच्या अधिकृत गाण्याचे शीर्षक काय? उत्तर - Live the Game 2. रिव्ह्यू एग्रिगेशन साइट Rotten Tomatoes वर ९२ रिव्ह्यूसनंतर Eternals हा कोणत्या चित्रपटाला मागे टाकत सर्वात वाईट रिव्ह्यू मिळालेला MCU चित्रपट ठरला? उत्तर - Thor: The Dark World 3. पर्यटनाला चालना देण्यासाठी UAE ने कोणाशी करार केला आहे? उत्तर – ब्लू ओरिजिन 4. या पदार्थाचे व कोणत्या चित्रपटाचे नाव समान आहे? उत्तर - Ratatouille 5. हे Phi Phi Islands चे दृष्य असून, ते कोणत्या देशात आहे? उत्तर - थायलंड वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pmGzDp