Full Width(True/False)

या व्यक्तीने गर्लफ्रेंडसोबत असं काय केलं की भडकला अभिनेता

Naga Shaurya Video- तेलगू अभिनेता नागा शौर्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या मधोमध एका मुलाला दम भरताना दिसत आहे. त्याचं झालं असं की, एक अज्ञात व्यक्ती त्याच्या प्रेयसीला भर रस्त्यात मारत होता. तिथून जाणाऱ्या अभिनेत्याने हे पाहिलं आणि त्याचा राग अनावर झाला.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/FLaSs8l