नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर सुरुवात झाला आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल ३ डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये , OnePlus, Realme आणि Samsung च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. जर तुम्ही जुना टीव्ही बदलून नवीन टीव्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. वाचा: तुम्ही सेलमध्ये Mi च्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदी करू शकता. ऑफर्सचा लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ४ हजार रुपयात तुमचा होईल. Mi 4A Pro 32 Inch HD Ready वरील ऑफर्स Mi 4A Pro 32 Inch HD Ready Smart Android TV ची किंमत १९,९९९ रुपये आहे. मात्र, टीव्ही २० टक्के डिस्काउंटसह १५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळतो. तुम्ही जर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ८०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. म्हणजेच, टीव्हीची किंमत १५,१९९ रुपये होईल. एक्सचेंज ऑफरनंतर ही किंमत आणखी कमी होईल. Mi 4A Pro 32 Inch HD Ready Smart Android TV वर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. जर तुम्हाला पूर्ण ऑफर्सचा लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ४,१९९ रुपयात घरी नेऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E6LwGt