नवी दिल्ली: तुम्हाला जर iQOO चे Premium स्मार्टफोन्स खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी मस्त ऑफर कंपनीने आणली आहे. ऑफर अंतर्गत ३,००० रुपयांपर्यंतचे कूपन डिस्काउंट दिले जाणार आहे. तसेच, १२ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जाईल. Series , Z5 आणि Z3 स्मार्टफोन्सच्या किमतीतही मोठी कपात जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, SBI बँकेच्या युजर्ससाठी ३,००० पर्यंत विशेष सवलत दिली जाणार आहे. iQOO हा त्याच्या प्रचंड लोकप्रिय iQOO 7 Series सह गेल्या तिमाहीत सर्वात वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. वाचा: या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट: ची किंमत १९,९९० रुपये असून यावर २,००० रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर, हा फोन १७,९९० रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. त्याच वेळी, २,००० रुपयांची कूपन सूट आणि १,२५० रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे. यासोबतच, ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील देण्यात येत आहे. ची किंमत २३,९९० रुपये आहे. कूपनवर २,००० रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, २,००० रुपयांची बँक ऑफरही दिली जात आहे. यासोबतच ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील देण्यात येत आहे. iQOO 7 ची किंमत ३१,९९० रुपये असून यावर २,००० रुपयांची सवलत दिली जात आहे. डिस्काउंटनंतर हा फोन २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. कूपन डिस्काउंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत ३,००० रुपये आहे. त्याचबरोबर ३,००० रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे. त्याच वेळी, ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील आहे. iQOO 7 Legend ची किंमत ३९,९९० रुपये आहे. यावर ३,००० रुपयांची सवलत दिली जात आहे. डिस्काउंटनंतर हा फोन ३६,९९० रुपयांना खरेदी करता येईल. यावर ३,००० रुपयांची कूपन सूट दिली जात आहे. तसेच ३,००० रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे. सोबतच, १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील देण्यात येत आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/329gMXJ