Full Width(True/False)

Upcoming Smartphone: मोठा खुलासा! धुमाकूळ घालायला येतोय Samsung चा ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; जाणून घ्या संभाव्य फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी आपला अपकमिंग हँडसेट वर गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहे. कंपनी जानेवारी महिन्यात या फोनला भारतात लाँच करण्याची शक्यता होती. मात्र, आता टिपस्टर मुकुल शर्माने खुलासा केला आहे की, फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकतो. वाचा: टिपस्टरनुसार, कंपनीच्या नियोजनानुसार गोष्टी झाल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत Galaxy M33 5G भारतात सादर होऊ शकतो. मात्र, टिपस्टरने अचूक तारखेची माहिती दिलेली नाही. या अपकमिंग स्मार्टफोनला ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आलेल्या चे सक्सेर म्हटले जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम३३ ५जी अँड्राइड १२ आधारित वन यूआय ४.० स्किन आउट ऑफ द बॉक्सवर काम करेल. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच होईल. यात ऑक्टा-कोर Exynos १२०० चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy M33 5G चे संभाव्य फीचर्स Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनला ६००० एमएएचच्या दमदार बॅटरीसह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल की नाही, याचा खुलासा झालेला नाही. परंतु, Galaxy M33 5G मध्ये Galaxy M32 5G च्या तुलनेत शानदार बॅटरी लाइफ मिळण्याची शक्यता आहे. गीकबेंच लिस्टिंगवरून समोर आलेल्या माहितीनुसार, डिव्हाइस Exynos १२०० चिपसेटसह येईल. यात ६ जीबी रॅम स्टोरेज मिळू शकते. फोन अँड्राइड १२ आधारित वन यूआय ४.० स्किन आउट ऑफ द बॉक्स येण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33X2QjR