नवी दिल्ली: अनेक ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढायला लागली असून आता बरेच लोक किंवा कुलर्स खरेदी करायच्या विचारात असतील. काहींना बजेटची अडचण असेल तर, काही लोक बाजारात असलेला बेस्ट एसी घरी आणतील. तुम्ही देखील घरी चांगला AC खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण, बाजारात उपलब्ध पर्यायांपैकी नेमका कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे . याबद्दल जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर आज आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध एका जबरदस्त AC विषयी सांगणार आहो. 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC ५० टक्के फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे, Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC आवाजानेही कंट्रोल करू शकता. जाणून घ्या Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC बद्दल इतर काही महत्वाच्या गोष्टी. वाचा: Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC: हा एक व्हॉइस आणि वाय-फाय एनेबल AC आहे आणि तुम्ही तो तुमच्या आवाजाने देखील प्ले करू शकता. त्यात आणि HEPA फिल्टरसह सक्रिय कार्बन फिल्टर देण्यात आले असून ते १०० % तांब्यासह येते. Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC ची किंमत ६५,९९० रुपये आहे. पण, ५० टक्के डिस्काउंटसह तुम्ही तो ३२,९९० रुपयांना खरेदी करू शकता. EMI अंतर्गत, दरमहा किमान १,५५३ रुपये भरून तुम्ही Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC घरी आणू शकता. हे डिव्हाइस नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, ४,८९० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. या एसीची क्षमता १.५ टन आहे आणि तो ४ स्टार रेटिंगसह येतो. Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC ची वैशिष्ट्ये: AC ची क्षमता १.५ टन आहे. हा एसी लहान किंवा मध्यम खोल्यांसाठी वापरला जाऊ शकतो .डिव्हाइस ३ स्टार एनर्जी रेटिंगसह येते. यामध्ये, संपूर्ण वर्षभरासाठी ११०७.९६ युनिट्स ऊर्जा वापरली जाते. यासोबतच कंप्रेसरवर १ वर्षाची कॉम्प्रीहेंसिव वॉरंटी आणि १० वर्षांची कंप्रेसर वॉरंटी दिली जात आहे. यात एक इलेक्ट्रिक कंट्रोल बॉक्स देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये स्मार्ट ४ वे स्विंग देण्यात आले आहे. आधीच सांगिल्याप्रमाणे Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC तुम्ही आवाजानेही कंट्रोल करू शकता. वाचा: I वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QBX5DNA