मुंबई- बॉलिवूड अभिनेता सध्या खूप चर्चेत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे च्या 'पुष्पा' (: द राइज) सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयसने आवाज दिला. त्याचा दमदार आवाज लोकांना प्रचंड आवडला. तेव्हापासून श्रेयसच्या लोकप्रियतेत पुन्हा एकदा वाढ झाली. आता श्रेयसने अजून एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'पुष्पा' ला पाहून घाबरलेला दिसत आहे. हा मजेशीर आणि एडिट केलेला व्हिडिओ श्रेयसने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात साधासा दिसणारा श्रेयस म्हणतो की, 'मला हात लावण्याची कुणामध्ये तरी हिंमत आहे का?' यानंतर, व्हिडिओमध्ये 'पुष्पा' ची एण्ट्री होते आणि चित्रपटातील काही अॅक्शन सीन्स दिसतात. यानंतर श्रेयस म्हणताना दिसतो की, 'मला कळत नाही की हे लोक आपल्याकडे का येत आहेत.' त्यानंतर अल्लू अर्जुनचा हिट अॅक्शन सीन आहे, ज्यात तो मारामारी करताना दिसतो. हे सगळं पाहून शेवटी श्रेयस बेशुद्ध पडतो. अल्लू अर्जुनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा द राइज' या चित्रपटात अभिनेत्याचा हिंदी व्हॉईस ओव्हर श्रेयारने केला आहे. अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला शोभणाऱ्या या आवाजावर त्याला खूप प्रशंसा मिळाली. 'पुष्पा ऐका फूल समझते क्या, आग है मैं' ते 'पुष्पा, पुष्पराज... झुकेगा नही साला' अशा अनेक संवादांनी प्रेक्षकांवर चांगलीच जादू केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/aI5jXOC