मालिकांचं कथानक, सादरीकरण यात काळानुरुप बदल होत गेले. यातला एक लक्षवेधी बदल म्हणजे मालिकांमधली मध्यवर्ती भूमिका. कॉलेजवयीन मुलगी किंवा ऑफिसगोइंग तरुणी मालिकेची नायिका म्हणून न दाखवता अनेक मालिकांमध्ये मुख्य व्यक्तिरेखा आईचीच दाखवली जातेय. आई नायिका असणाऱ्या या मालिकांना प्रेक्षकपसंतीही मिळतेय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/DqQLRPh