नाटक तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान अभिनेत्री पूजा कातुर्डे हिनं निर्माण केलं आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं पूजानं तिच्या आयुष्यात नाटकाचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. तसंच नाटाकतून एनर्जी मिळत असल्याचंही तिनं आवर्जून नमूद केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/JeaGOFQ