Samsung ने स्मार्टफोन क्षेत्रात जबरदस्त टेक्नोलॉजी अपग्रेड आणले आहे. कॅमेरा परफॉर्मेंस पासून ते शानदार डिझाइन आणि बॅटरी यासारख्या फीचर्सद्वारे कंपनीने स्मार्टफोन एक्सपीरियन्स पूर्णपणे बदलला आहे. फक्त 14,999 रुपयात येणारा Galaxy F23 5G स्मार्टफोन नक्कीच एक चांगला पर्याय ठरतो. F series मधील स्मार्टफोनपैकी Galaxy F23 5G मध्ये पहिल्यांदाच काही असे फीचर्स दिले आहेत, जे याला ‘Frevolutionary’ डिव्हाइस बनवतात.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7Oflxoh