Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनचा आज पहिला सेल सुरू झाला आहे. २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या सॅमसंगच्या या फोनमध्ये दमदार फीचर्सचा सपोर्ट दिला आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ELo8XmZ