Full Width(True/False)

Flipkart सेलचा धमाका! Realme च्या लॅपटॉप- टॅबवर बंपर डिस्काउंट, सुरुवाती किंमत १२,४९९ रुपये

नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर Big Saving Days सेल सुरू आहे. १२ मार्चपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. हा सेल १६ मार्चपर्यंत चालणार असून, या सेलमध्ये तुम्ही च्या प्रोडक्ट्सला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही जर लॅपटॉप, टॅबलेट अथवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. सेलमध्ये Realme च्या आणि टॅबवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. या सेलमध्ये प्रोडक्ट्सवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वरील ऑफर फ्लिपकार्ट सेलमध्ये Realme Book स्वस्तात उपलब्ध आहे. हा लॅपटॉप Intel i5 आणि i3 प्रोसेसर पर्यायासह येतो. याची सुरुवाती किंमत ३९,९९० रुपये असून, यावर ७ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये वर देखील आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. यावर १,५०० रुपये प्रीपेड डिस्काउंटचा फायदा मिळेल. पॅडला तुम्ही १२,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, Realme Book च्या कोर आय३ व्हेरिएंटची किंमत ४६,९९० रुपये आहे. यावर कंपनी ७ हजार रुपये डिस्काउंट देत आहे. त्यानंतर लॅपटॉपला ३९,९९० रुपयात खरेदी करू शकता. तर आय५ व्हेरिएंटची मूळ किंमत ५९,९९० रुपये असून, यावर ७ हजार रुपये डिस्काउंटचा फायदा मिळाल्यास हा लॅपटॉप ५२,९९० रुपयात तुमचा होईल. Realme Pad वर देखील डिस्काउंट Realme Pad च्या तीन व्हेरिएंटवर देखील ऑफरचा लाभ मिळेल. याच्या ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेजसह येणाऱ्या वाय-फाय व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. यावर १,५०० रुपये प्रीपेड ऑफरचा फायदा मिळाल्यास, डिव्हाइसला १२,४९९ रुपयात खरेदी करू शकता. तर Wi-Fi + LTE च्या ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १,५०० रुपये प्रीपेड ऑफरनंतर १४,४९९ रुपयात खरेदी करता येईल. Realme Pad च्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेजच्या Wi-Fi + LTE व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. यावर १ हजार रुपये ऑफरचा लाभ मिळाल्यास हे डिव्हाइस १६,९९९ रुपयात तुमचे होईल. या सर्व व्हेरिएंटवर डिस्काउंटसह बँक ऑफरचा फायदा मिळेल. कंपनीच्या स्मार्टफोनवर देखील अशाच प्रकारची ऑफर मिळत आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Fokm9UO