बॉलिवूडमधील स्टाइल आयकॉन सोनम कपूर सध्या आई होण्यापूर्वीचा अनुभव घेत आहे. येत्या ऑगस्टमध्ये सोनमच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. प्रेग्नन्सी फोटोशूटमुळे सध्या सोनम कपूर सोशल मीडियावर चर्चेत आहेच, पण गरोदरपणातल्या पहिल्या तीन महिन्यात तिला खूपच त्रास होत असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Oz7q2Il