रणबीर आणि आलियाचे लग्न झाल्यानंतरही त्यांच्या लग्नाची चर्चा अजूनही सुरूच आहे. तर तिकडे रणबीरची आई नीतू कपूर यांनी त्यांच्या आगामी डान्स दिवाने ज्युनिअर या शोचं प्रमोशन करायला सुरूवातही केलीय. हुनरबाज शोच्या मंचावर आलेल्या नीतू कपूर यांना या शोमध्ये चक्क रणबीर आणि आलिया भेटले आणि त्यांना धक्काच बसला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/aogyBJU