बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन धुमधडाक्यात सुरू असताना सिध्दार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या ब्रेकअपची बातमी धडकल्याने या दोघांचे चाहते नाराज झाले आहेत. ही अफवा आहे की खरच त्यांचा ब्रेकअप झाला या विचारात नेटकरी पडले असतानाच आता या दोघांनीही त्यांच्या सोशलमीडियावर केलेल्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/qAhQ09j