नोकिया कंपनीचा नवीन स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहे. Nokia G21 स्मार्टफोनला आधी यूरोपमध्ये लाँच करण्यात आले होते. आता या फोनला भारतात लाँच केले जात आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RKP7Wc6