Oppo Enco Air2 Pro इयरबड्स भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या इयरबड्सची किंमत ३,४९९ रुपये आहे. हे अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशन फीचरसह येतात.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/V28pxdm