ऑस्ट्रेलियन गोलंदाज अँड्र्यू सायमंड्स याचे कार अपघातात निधन झाल्याचे वृत्त कळताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अवघं क्रिकेटविश्व त्याच्या आठवणींना उजाळा देत आहे. क्रिकेटबरोबरच अँड्र्यू सायमंडस याने बॉलिवूडमधील एका सिनेमात अक्षयकुमारसोबत काम केले होते. तो किस्सा आता सांगितला जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/nXWPfbJ