प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मूसेवाला यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरून तीन एके-९४ रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fkxtXr